मच्छीमार संघटनांनी घेतली मत्स्यव्यवसायमंत्री ना नितेश राणे यांची भेट…

मत्स्यव्यवसायाचे वर्गीकरण औद्योगिक मध्ये झाल्याने डिझेल दर वाढल्याबाबत चर्चा : केंद्राकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे ना. नितेश राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्ग : डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले असून, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील…










