Category बातम्या

खड्डेमय झालेल्या कुडाळ-मालवण रस्त्यावर ठाकरे शिवसेनेचे बैलगाडीद्वारे आंदोलन

ज्यांनी आमदार, खासदार निवडून दिले ते लोक सुरक्षित रहावेत असे वाटत असेल तर कुडाळ-मालवण रस्ता सुस्थितीत करा : वैभव नाईक कुडाळ : कुडाळ-मालवण राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयांच्या निषेधार्थ माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

सोशल मीडियावरून महायुतीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न ; शिवसेनेने घेतली गंभीर दखल

संदेश प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करा ; कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांची कुडाळ पोलिसांकडे मागणी कुडाळ : आज kokan News या फेसबुक पेज वरून ‘2029च्या निवडणुकीत नितेश राणेंना गाडणार’ अश्या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची लिंक व्हाट्सएपवर व्हायरल…

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला होणार मतमोजणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट राज्य : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये…

मेढा भागातील दोन्ही रस्ते सोलर लाईटने उजळणार

भाजप माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या प्रयत्नातून निधी ; सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर यांचाही पाठपुरावा मालवण : शहरातील मेढा मौनीनाथ मंदिर ते राजकोट किल्ला आणि राजकोट चांभारकोंड ते राॅक गार्डन हे दोन्ही रस्ते सोलर स्ट्रीटलाईटने उजळणार आहेत. माजी नगरसेवक गणेश…

कुंभारमाठ येथील चिरेखाणीत ५ जण बुडाले ; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

चौघाना वाचवण्यात यश ; मदतकार्यात अन्वेशा आचरेकर यांच्या स्कुबा डायव्हर्सची मदत मालवण : कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या खाणीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेले पाच जण बुडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. यात एका सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला तर चार…

सामाजिक कार्यकर्ते शांताराम उर्फ बाळा गोसावी यांचे निधन

मालवण : मालवण तालुक्यातील मसुरे मेढावाडी गावचे सुपुत्र, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम उर्फ बाळा नारायण गोसावी ( वय ६० ) यांचे शनिवारी रात्री उशिरा मालवण येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. सोमवारी सकाळी…

अभिमानास्पद ! सिंधुदुर्ग बँकेच्या पारदर्शक भरती पद्धतीची राज्य सरकारकडून दखल…

राज्यातील इतर सर्व जिल्हा बँकांनी हाच आदर्श भरतीचा नमुना अवलंबण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मेगा भरती प्रक्रिया सुरु आहे. या पारदर्शक भरती पद्धतीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पारदर्शक व…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांना प्रतिष्ठेचा ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री परशुराम गंगावणे आणि कोकण एनजीओ इंडियाचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात…

डेरवण येथे ३ नोव्हेंबर पासून राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा 

चिपळूण : डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील आठ विभागातून १४ आणि १९ वर्षाखालील ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी…

युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती

युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी केली नियुक्ती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मालवण | कुणाल मांजरेकर युवासेना मालवण शहर संघटक पदी ऋषिकेश दत्त प्रसाद सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी ही नियुक्ती…

संजय राऊतजी, काळजी घ्या, लवकर बरे व्हा !

राजकीय वैर बाजूला ठेवत मंत्री नितेश राणे यांचा खा. संजय राऊत यांना सल्ला मुंबई : राणे कुटुंबाचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन महिने विश्रांतीचा निर्णय…

महावितरण मालवण कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र पुन्हा सुरु होणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; भाजप शहर मंडल तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती मालवण : महावितरण कंपनीच्या मालवण कार्यालयात सुरु असलेले वीज बील भरणा केंद्र कॅशिअर अभावी बंद करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही बाब भाजप…

error: Content is protected !!