वायरी भूतनाथ येथे रस्त्यावर कुत्रा आडवा आडवा आल्याने अपघात

रिक्षा व स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान मालवण : मालवण तारकर्ली रस्त्यावर वायरी भूतनाथ मधील साईमाऊली हॉटेल नजिक रस्त्यावर कुुत्रा आडवा आल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात रिक्षा आणि स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कुणालाही जबर दुखापत झाली…










