खा. नारायण राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतोय ५ जी नेटवर्कचा विस्तार

खा. राणेंच्या मागणी पत्रानंतर सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी ५ जी टॉवर मंजूर ; बीएसएनएल कडून मंजूर मोबाईल टॉवरची यादी जाहीर कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली…










