शिवसेना सांस्कृतिक विभाग तालुकाप्रमुख पदी संजय सावंत यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : शिवसेना सांस्कृतिक विभाग मालवण तालुकाप्रमुख पदी असरोंडी येथील संजय साबाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष भालचंद्र केळूसकर यांच्या हस्ते…










