Category बातम्या

भाजपची आडवली जि. प. मतदार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार मालवण: तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या आडवली जिल्हा परिषद मतदार संघाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.  या बैठकीत महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनानिमित्त…

वायरी भूतनाथ गावात उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

तालुका उपाध्यक्ष केदार झाड यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेश ; प्रवेशकर्त्यांत युवकांचा मोठा समावेश मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे तालुका उपाध्यक्ष केदार झाड यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावात उबाठा कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थानी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. प्रवेश कर्त्यांमध्ये युवा…

युवासेना मालवण शहराध्यक्षपदी दांडी येथील आनंद राजेंद्र पराडकर यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : युवासेना मालवण शहराध्यक्ष पदी दांडी येथील आनंद राजेंद्र पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पराडकर यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…

घुमडाई मंदिरात आज नामांकित भजनी बुवांची भजन सेवा

श्रावणधारा महोत्सवाअंतर्गत उपक्रम ; १९ ऑगस्ट पर्यंत चालणार कार्यक्रम मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात आयोजित श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने २९ जुलै पासून भजनमहर्षी कै.…

मालवण मेढा येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

मालवण : शहरातील मेढा-कुशेवाडा परिसरात विजेच्या धक्क्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या परिसरातील असलेल्या एका विद्युत फ्यूज बॉक्सला स्पर्श झाल्याने या बैलास विजेचा धक्का बसून तो जागीच गतप्राण झाला. मेढा येथील ज्ञानेश्वर जनार्दन मुळेकर…

तळाशील, रेवंडीत अनधिकृत वाळू उत्खनन ; ग्रामस्थांची तहसील कार्यालयात धडक

वाळू उपसाचा ‘तो’ स्पॉट बंद करणार- प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे ; १५ ऑगस्टच्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम… मालवण : कालावल खाडीपात्रात तळाशील, रेवंडी या ठिकाणी अनधिकृतरित्या सुरू असलेल्या वाळू उपसावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी तळाशील ग्रामविकास मंडळाचे…

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करा… !

युवासेना पदाधिकाऱ्यांनी वेधले सा. बां. विभागाचे लक्ष ; जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख अभि लाड यांसह पदाधिकारी उपस्थित मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे काही रस्ते मुसळधार पावसात खड्डेमय बनले आहेत. गणेशोत्सव पूर्वी खड्डे बुजवून सर्व रस्ते सुस्थितीत करावेत. याबाबत…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता माजी मंत्री दिपक केसरकर, यांच्या निवासस्थानी भेट. (स्थळ:-श्रीधर अपार्टमेंट,…

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत

तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा : मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे. येत्या हंगामामध्ये यामध्ये आणखी वाढ अपेक्षित…

मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु होणार !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गकरांच्या सोयीसाठी खा. नारायण राणे यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार  सिंधुदुर्ग : कोकणचा महत्वपूर्ण असलेला गणेशोत्सव सण नजिक येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन…

कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षण उन्नती पॅनलचे एकतर्फी यश

माजी विद्यार्थी संघटना व हितचिंतक पुरस्कृत पॅनेलचा ९ विरूद्ध २ फरकाने पराभव मालवण : मालवण शहरात गेले काही दिवस प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळ विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणकीत डॉ. किरण ठाकुर व साईनाथ चव्हाण पुरस्कृत शिक्षण उन्नती पॅनेलने…

बीएसएनएल सेवेतील समस्यांबाबत युवासेना पदाधिकाऱ्यांनी वेधले बीएसएनएल अधिकाऱ्यांचे लक्ष

युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख अभि लाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती मालवण : मालवण येथील बीएसएनएल सेवेत अनेक समस्या असून युवासेना पदाधिकाऱ्यांनी येथील बीएसएनएल कार्यालयाला भेट देऊन बंद स्थितीतील टॉवर तसेच रेंज समस्या याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या ठिकाणी समस्या…

error: Content is protected !!