गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती

चंद्रशेखर बावनकुळे सहअध्यक्ष, समितीत जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, नितेश राणे यांचा समावेश मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; मंत्री नितेश राणेंची माहिती मुंबई : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…










