ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक पाठीशी

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा संपन्न दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या…










