माफी मान्य नाही, पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्यासंजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची ठाम भूमिका मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला…










