मंत्री नितेश राणेंचा स्वीडन दौरा मुंबईतील जल वाहतुकीत आणणार “क्रांती”

कॅन्डेला (Candela) कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची ना. राणेंकडून पाहणी ; P12 ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान…









