मालवण पोस्ट ऑफिसमध्ये उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशीही आधार अपडेटचे काम सुरु राहणार

दोन मशीन उपलब्ध ; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय, आ. निलेश राणेंचा पुढाकार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात आधार अपडेट करण्यासाठी नगरपालिकेत एकच मशीन उपलब्ध असल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती.…










