‘गौराई माझी लाडाची गं’! युवतीसेनेकडून सजावट स्पर्धेचे आयोजन

घरगुती गणपती-गौरी सजावटीला मिळणार व्यासपीठ; विजेत्यांना रोख पारितोषिके मालवण : गणेशोत्सवातील घरगुती सजावटीतील कलात्मकता, कल्पकता आणि भक्तिभावाला प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना व युवतीसेना, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने ‘गौराई माझी लाडाची गं’ या विशेष घरगुती गणपती-गौरी सजावट स्पर्धेचे…










