जुन्या कट्टर शिवसैनिकाच्या खांद्यावर ठाकरे शिवसेनेची नवी जबाबदारी!

विनोद सांडव यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती; संघटनात्मक अनुभवाचा पक्षाला मिळणार फायदा मालवण | कुणाल मांजरेकर जुन्या काळातील कट्टर शिवसैनिक, क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विनोद सांडव यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नवी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या नव्याने जाहीर…










