Category बातम्या

किर्लोस गाव ‘शिवसेनामय’ ; महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगावकर यांचा प्रचाराचा झंझावात

केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ‘विश्वाची सफर’ करण्याची स्वप्ने धुळीला मिळणार : विजयाचा गुलाल शिवसेना महायुतीच उधळणार शिवसेना जिल्हा सचिव गणेश बाक्रे यांसह महायुती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ; किर्लोस गावात भव्य प्रचार रॅली मालवण : आडवली-मालडी जिल्हा परिषद…

आडवली मालडी विभाग | पराभव दृष्टीक्षेपात, उबाठा गटाच्या पायाखालची वाळू घसरली…

पडद्याआड राहून श्रावण गावची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांची पोलिस व निवडणूक विभागाकडे तक्रार करणार : सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी मांडली भुमिका आडवली मालडी मतदार संघातील सुज्ञ जनता बदनामीचे उत्तर मतपेटीतून देणार : महायुतीच्या उमेदवार सौं. सोनाली सुनील घाडीगांवकर यांचा विजय…

मसुरे जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीचा झंझावाती प्रचार

तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार : भाजपा जेष्ठ नेते विलास हडकर यांनी व्यक्त केला विश्वास मालवण : मसुरे जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीचा झंझावाती प्रचार सुरु आहे. महायुतीच्या माध्यमातून विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढवली जात आहे. महायुतीच्या विकास कामांच्या जोरावर…

आचरा, चिंदर विभागात महायुतीचा झंझावात ; तीनही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास

आचरा पं. स. उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पं. स. उमेदवार दिपक सुर्वे तसेच जि. प. उमेदवार वर्षा सांबारीना प्रचारात उस्फुर्त प्रतिसाद मालवण : आचरा जिल्हा परिषद मतदार संघात पंचायत समितीचे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार…

आडवली मालडी जिल्हा परिषदेत महायुतीचा एकसंघ प्रचार

मतदार संघात सौ. सोनाली घाडीगांवकर यांच्या प्रचाराचा धुरळा ; विरोधक भुईसपाट मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. आडवली मालडी जिल्हा परिषद विभागात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपी आय महायुतीकडून सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर…

वराड पंचायत समिती मतदारसंघात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विकासाचा दृष्टिकोन पाहता जनतेचा माधुरी मसुरकर व संतोष साटविलकर यांना वाढता पाठिंबा मालवण : मालवण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला सर्वत्र दिसून येत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. वराड…

सुकळवाड पं. स. मतदार संघात भाजपा महायुतीच्या संतोष गावडे यांना जनतेचा वाढता पाठिंबा

प्रचारात जनतेचा मिळतोय सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद  मालवण : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे भाजपा महायुतीचे संतोष दत्तात्रय गावडे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांचा गावागावात प्रचार सुरु असून मतदारांचा…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे ९ ते ११ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गात

सिंधुदुर्गातील विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित ; १० फेब्रुवारीला आंगणेवाडी यात्रोत्सवास विशेष उपस्थिती मालवण : कुणाल मांजरेकर देश विदेशातील लाखो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नगरसेवक महेश कल्याणराव…

आडवली मालडी जि. प. विभागात प्रचाराचा धुरळा

महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर यांचा घरोघरी प्रचारावर भर मालवण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. तालुक्यातील आडवली-मालडी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला असून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.…

शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे सहा वर्षांसाठी निलंबन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकसंघपणे चांगल्या प्रतिसादात प्रचारयंत्रणा राबवत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील. महायुतीच्या अधिकृत उमेदवार विरोधात उमेदवारी दाखल केलेल्यांचे पक्षातून निलंबन करण्यात येत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव पंचायत…

मंत्री नितेश राणे यांच्याकडून कै. अजितदादांच्या कुटुंबियांचे सांत्वन

बारामतीत घेतली पार्थ पवारांची भेट सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व…

उबाठा पुरस्कृत उमेदवाराची माघार ; भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणेंची ‘जादू’ : भुईबावडा पंचायत समितीत विरोधकांचे आव्हान संपुष्टात विकासाच्या मुद्द्यावर पालकमंत्री नितेश राणे यांना विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा वैभववाडी : भुईबावडा पंचायत समिती मतदार संघात भाजप नेते, पालकमंत्री नितेश राणे यांची ‘जादू’ पाहायला मिळाली आहे. येथील उबाठा…

error: Content is protected !!