चिवला बीचवर ‘धोक्याची घंटा’; बाबी जोगींच्या दणक्यानंतर विद्युत विभागाला जाग

मालवण : मालवण शहरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या स्वच्छ, सुंदर चिवला बीचवर गेल्या दहा दिवसांपासून विद्युत पोल व केबल जमिनीवर पडून असल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. समुद्राच्या भरतीचे पाणी विद्युत प्रवाहित केबलला लागत असल्याने मच्छीमार, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या…










