Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी मालवणात सायबर क्राईम मार्गदर्शन शिबीर

१८०० हून अधिक व्याख्याने देणारे चंद्रशेखर ठाकूर करणार मार्गदर्शन ; जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे माजी आ. परशुराम उपरकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील…

आ. वैभव नाईक यांची जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेला धडक ; नागरिकांच्या समस्या लावल्या मार्गी

मालवण : नागरिकांची विविध कामे, प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे यांच्या निर्दशनास आणून देत त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अशा…

दीपक पाटकर यांचा समाजसेवेचा वसा कायम ! रेवतळे येथील वीज वाहिन्यांवरील झाडी स्वखर्चाने तोडली…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विनाखंडित वीज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न ; स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मधील कार्यसम्राट माजी नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या दीपक पाटकर यांचा समाजसेवेचा वसा कायम सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी काळबादेवी मंदिराकडील चिखलमय झालेला रस्ता पालिकेकडे…

मनसे आणि मनविसेच्या वतीने मालवणात श्रावणमासानिमित्त महिला डबलबारी

९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मालवण यांच्या वतीने शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे श्रावण मासानिमित्ताने…

युवासेना मालवणच्या वतीने उद्या बाळ गोपाळांसाठी वेशभूषा स्पर्धा…

विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ; युवासेना उपशहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : गोकुळाष्टमी निमित्त युवासेना मालवणच्या वतीने उद्या गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी १४ वर्षांखालील वयोगटात बाळगोपाळांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युवासेना उपशहरप्रमुख सिद्धेश…

सुऱ्याचा धाक दाखवत धमकावून देवस्थानची कागदपत्रे नेल्याच्या आरोपातून संशयित निर्दोष…

धामापुरातील घटना ; आरोपीतर्फे ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड.सुमित जाधव यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर धामापूर मोगरणेवाडी येथील अशोक संभाजी धामापूरकर यांना सुऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील भगवती देवस्थानची कागदपत्रे नेल्याप्रकरणी संशयित आरोपी कैवल्यप्रसाद राजन महाजन (रा. धामापूर…

श्रावणधारा निमित्त उद्या (गुरुवारी) घुमडाई मंदिरात लघुरुद्र, महाप्रसाद

भाविकांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात सुरु असलेल्या श्रावणधारा उत्सवानिमित्ताने उद्या मंदिरात लघुरुद्र, महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता लघुरुद्र सुरु होणार असून…

आ. वैभव नाईक यांची मालवण ग्रामीण रुग्णालयात भेट ; सोयी सुविधांचा घेतला आढावा

आवश्यक सुविधा पुरविण्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या सुचना मालवण : आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व मालवणचे वैद्यकीय अधिकारी संजय पोळ यांच्याकडून सोयी सुविधांबाबत आढावा घेतला.…

कोळंबमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६२ जणांनी केले रक्तदान

ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्यावतीने हॉटेल मालवणी येथे आयोजन ; रक्तदानात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामीण भागात रक्तदानाबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्या वतीने कोळंब येथील…

मालवण शहरातील भाजी मंडईचे काम “सीआरझेड” मुळे रखडले ; आ. वैभव नाईकांकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती…

पालिकेच्या सल्लागाराकडून निष्काळजीपणा ; संबधितावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार मालवण : शहरातील भाजी मंडईच्या इमारतीचे काम सीआरझेडच्या समस्येमुळे रखडले असून यात वरिष्ठ पातळीवर आवश्यक पाठपुरावा न झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आज चांगलेच खडसावले. पालिकेच्या सल्लागाराकडूनही निष्काळजीपणा झाला…

error: Content is protected !!