Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

स्थानिकांना विश्वासात घेऊनच मोरयाचा धोंडा परिसराचे सुशोभीकरण व्हावे

हरी खोबरेकर यांची मागणी ; आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नामुळेच एक एकर जागा शासनाकडे हस्तांतरीत मालवण : किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा या पवित्र स्थळावर केली. ही बाब आम्हा वायरी आणि दांडी वासियांसाठी भूषणावह…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मालवणात महिलांसाठी ऑनलाईन तुळस सजावट स्पर्धा

स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष ; प्रथम तीन क्रमाकांना आकर्षक बक्षिसे तर विशेष प्रोत्साहन पर बक्षीसांचा देखील समावेश  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहाचे औचित्य साधून महिलांकरीता मालवण शहर मर्यादित ऑनलाईन…

आ. वैभव नाईक यांच्याकडून मच्छिमार नेते रमेश धुरी यांचा सत्कार

जागतिक मच्छीमार दिनाचे औचित्य  मालवण : जागतिक मच्छिमार दिनाचे औचित्य साधून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण धुरीवाडा येथे मच्छीमार नेते रमेश धुरी यांची भेट घेतली. यावेळी श्री. धुरी यांचा आ. नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. …

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा वायरी देवली ग्रामस्थांना फायदा ; अनेक वर्षे प्रलंबीत रस्त्यांचे नूतनीकरण

ग्रामस्थांच्या वतीने मंदार लुडबे यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ना. राणे, ना. चव्हाण व भाजपा नेते निलेश राणेंचे आभार मालवण : मालवण तालुक्यातील वायरी देवली उखडून, शासकीय तंत्रनिकेतन रस्ता तसेच शासकीय तंत्रानिकेतन मधील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षे दुरावस्था झाली होती. मात्र पंतप्रधान…

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा द्या, अन्यथा… 

कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत यांचा महावितरणच्या अधिकारी, ठेकेदाराला इशारा कामगारांच्या प्रश्नांबाबत जयेंद्र रावराणे, अशोक तोडणकर यांच्यासह अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा ; मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती कुडाळ : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत…

मालवणात १६ व १७ डिसेंबरला १३ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चिवला बीचवर १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक…

आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित शिबिराला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद ; तब्बल ३८०० जणांनी घेतला लाभ

वायरीत आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे मालवण मधील माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित आयुष्मान, आभा, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिरास रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. दोन टप्प्यात आयोजित…

मोदींच्या दौऱ्या निमित्ताने आलेल्या करोडोंच्या निधीची काही ठेकेदारांकडून लुटमार 

खा. विनायक राऊत यांचा आरोप ; विकास कामातील भ्रष्टाचाराची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर रोजी मालवणात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सिंधुदुर्गनगरी सज्ज झाली आहे. मात्र पंतप्रधानांच्या…

आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड मधील फरक काय ?

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाकडून मालवणात जनजागृती फलक ; उपक्रमाचे होतेय कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र शासनाकडून नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड तयार करण्यात येत आहेत. मात्र ह्या दोन कार्डातील फरक नक्की काय ? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून हा…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मालवणचे नाव जागतिक पटलावर येणार

भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांचा विश्वास ; पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहणीसाठी आ. भारतीय मालवणात  मालवण : मालवणात डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपडी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. यानिमित्त राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे…

error: Content is protected !!