Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

गवंडीवाड्यात सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली “गाव चलो अभियान”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विकासात्मक कामांबाबत नागरिकांचे प्रबोधन मालवण : भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रत्येक…

मालवण पुणे मार्गावर उद्यापासून विना वातानुकुलित शयनयान तर मालवण – मुंबई मार्गावर वातानुकुलित शिवशाही

मालवण आगाराप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती मालवण : मालवण एसटी आगारातून सुटणाऱ्या बसेस मध्ये उद्यापासून ( मंगळवार दि. १३ फेब्रुवारी) बदल करण्यात आलेला आहे. उद्यापासून सकाळी सुटणारी ८ वाजताची मालवण मुंबई ही फेरी साधी ऐवजी वातानुकुलित शिवशाही चालविण्यात येणार आहे.…

मोरेश्वर स्मशानभूमीची दुरावस्था दूर करा 

युवासेना माजी शहरप्रमुख तपस्वी मयेकर यांनी वेधले पालिकेचे लक्ष मालवण : शहरातील मोरेश्वर स्मशानभूमीतील विविध समस्यांबाबत युवासेना माजी शहरप्रमुख तपस्वी मयेकर यांनी सोमवारी मालवण नगरपालिका आरोग्य निरीक्षक मंदार केळूसकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यात मोरेश्वर स्मशानभूमी मधील …

भाजपाची फायर ब्रँड तोफ, माजी खा. निलेश राणेंना एस्कॉर्टसह वाय दर्जाची सुरक्षा

सोमवारपासून माजी खा. राणेंच्या ताफ्यात सुरक्षा व्यवस्था तैनात मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीची फायर ब्रँड तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे विधानसभा प्रमुख निलेश राणे यांना राज्य शासनाने एस्कॉर्ट सह वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली…

पैसे मिळवण्याच्या चांगल्या मार्गाने चला आणि उन्नत्ती साधा, मार्ग आम्ही दाखवतो…

कॉयर बोर्डच्या सेमिनार कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ; अगरबत्ती, सुगंधी तेल, बांबू लागवड अशी उत्पादने घेण्याचा सल्ला कॉयर बोर्डसाठी प्रहार भवनची जागा पूर्णतः मोफत, एकही रुपया भाडे नाही : सेक्रेटरी जे.के. शुक्ला यांच्या खुलाशाने विरोधकांचे आरोप ठरले निष्फळ…

“एमआयटीएम” च्या दोन माजी विद्यार्थ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवड

मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेन्ट (एमआयटीएम) अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी योगेश रामचंद्र आईर (कुडाळ) आणि विठ्ठल तुकाराम राऊळ (सावंतवाडी) यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. योगेश…

किल्ले सिंधुदुर्गचा परिसर होणार प्रकाशमान ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा

मालवण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ११ कोटी ९७ लाखांचा निधी ; भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ११ कोटी ९७ लाखांचा…

महान येथील निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघ विजेता

शांतादुर्गा वडाचापाट संघाला उपविजेतेपद ; गांगेश्वर क्रिकेट क्लब महान यांच्यावतीने आयोजन मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम सुधीर साळसकर आणि उद्योजक मंगेश रवींद्र साळसकर यांच्या संकल्पनेतून श्री गांगेश्वर क्रिकेट क्लब, महानच्या वतीने आयोजित करण्यात…

निलेश राणे यांच्या नावाने केवळ चषक भरवून थांबू नका, उद्याच्या निवडणुकीत भरघोस मतदान देण्याची जबाबदारीही घ्या…

भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांचे प्रतिपादन ; पाट येथील निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील पाट येथील श्री आई सातेरी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भाजपचे प्रदेश…

डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महीलांच्या व्यवसाय वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सहकार्य

ओरोस येथील ई-कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन सिंधुनगरी (प्रतिनिधी) व्याजावर पैसे वितरीत करणे आणि मिळालेल्या व्याजातून बचत गटाचा व्यवसाय वाढवणे या मानसिकतेतून बाहेर पडून यापुढील काळामध्ये पर्यटनासारख्या विविध क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. त्या…

error: Content is protected !!