Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

तळाशील खाडी किनारी होडी बुडाली ; दोघेजण बेपत्ता

मालवण : तळाशील खाडी किनारी मच्छीमारी पातनौका बुडाली असून यातील एक जण पोहत तळाशील किनाऱ्यावर पोचला. मात्र अन्य दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. शनिवार ८ जून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या वाऱ्या पावसात नौका खाडीपात्रात उलटल्याने ही दुर्घटना घडली…

आर्थिक व्यवहारातून मारहाण करून बळजबरीने दुचाकी ताब्यात घेतल्याप्रकरणी आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : हडी येथील कालिका मंदिराजवळ फिर्यादीस आर्थिक व्यवहाराच्या वादातून मारहाण करून फिर्यादीच्या ताब्यातील दुचाकी बळजबरीने काढून घेतल्याबाबत दाखल गुन्ह्यामधील आरोपी विनायक परशुराम पराडकर (वय 49 रा. धुरीवाडा…

नारायण राणेंच्या विजयात किनारपट्टीचा मोठा हातभार ; तब्बल १०,७३६ चे मताधिक्य

भाजपचे मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांची माहिती ; किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यास होणार मदत मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपले प्रतिस्पर्धी खा. विनायक राऊन…

किरण सामंत यांची निवडणूक काळात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंशी भेट ; निलेश राणेंचा गौप्यस्फोट

आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत : निलेश राणेंचा सूचक इशारा मंत्री उदय सामंत पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून राणेसाहेबाना लीड देण्यात कमी पडले रत्नागिरी विधानसभा मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदार संघ म्हणून भाजपचा केला दावा…

लोकसभा निकालानंतर निलेश राणे आक्रमक मूडमध्ये ; थेट रत्नागिरीवर सांगितला दावा

रत्नागिरी मतदार संघ पारंपरिक भाजपचा, तो आम्ही घेणार : निलेश राणे सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्याने मोठा वाटा उचलला…

मालवण शहरात नारायण राणेंना मोठे मताधिक्य ; दीपक पाटकर यांनी मानले आभार

राणेसाहेबांच्या विजयात शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक यांसह मच्छिमार आणि महिला वर्गाचा मोठा हातभार मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपा नेते नारायण राणे यांना १२५७ मताधिक्य मिळाले आहे. अलीकडे काही निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित मताधिक्य मिळत…

कोकणात पुन्हा एकदा “राणेसरकार” ; नारायण राणेंचा ४७,९१८ मतांनी विजय !

खा.विनायक राऊत यांचे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न भंगले ; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण  मालवण ! कुणाल मांजरेकर  रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार, ठाकरे गटाचे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जूनपर्यंत मनाई आदेश ; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर निकालानंतर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार 13 जून…

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; दिलीप बिरमोळे, राजू राऊळ यांनाही वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे आडवली मालडी विभागातील नेते, माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस रविवारी शिरवंडे येथे भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या…

मालवणात ६ जूनला सादर होणार “सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती” महानाट्य

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या सांगता दिनाच्या निमित्ताने मालवण मधील शिवप्रेमी मित्रमंडळाची निर्मिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या सांगता दिनाच्या निमित्ताने मालवण मधील शिवप्रेमी मित्रमंडळाने शिवरायांच्या चरित्रावर आधारित “सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती” या महानाट्याची निर्मिती केली आहे. तब्बल १२०…

error: Content is protected !!