Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्षांकडून पहाणी

मालवण : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कामांची पहाणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नुकतीच केली. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मालवण शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम दांडी प्रभागापासून सुरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व…

पारंपरिक मच्छिमारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार !

जनआशीर्वाद यात्रेत उद्योगमंत्री नारायण राणे यांची घेतली भेट मालवण : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केंद्रात स्वतंत्र मच्छिमार खाते निर्माण करून १५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल पारंपरिक मच्छीमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, याची माहिती भाजपचे प्रभारी शहर…

देवली पूलानजीक वाळूचे १४ रॅम्प उध्वस्त ; तलाठ्याची दबंग कारवाई

तलाठी वसंत राठोड यांचं स्थानिकांमधून कौतुक ; अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यातील देवली पुला नजीक बिनदिक्कत पणे अनधिकृत वाळू व्यवसाय सुरू आहे. याची माहिती मिळताच देवली तलाठी वसंत राठोड यांनी याठिकाणी धडक कारवाई करून येथील वाळूचे…

गणेश चतुर्थी कालावधीत वीज कनेक्शने बंद होणार नाहीत !

आ. वैभव नाईक यांच्या मागणीला यश : पालकमंत्र्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना आदेश मालवण : कोविड काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्याचबरोबर आता गणेश चतुर्थी सणात नागरिकांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे जर कोणाची वीज बिले…

कोट्यवधीचे विकास प्रकल्प दिसत नसतील तर गणेश कुशेंनी चष्म्याचा नंबर तपासावा

नगराध्यक्षांवरील “त्या” आरोपांना शिवसेना नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांचे प्रसिद्धी पत्रकातून उत्तर कुणाल मांजरेकर मालवण : नगरसेवक यतीन खोत यांनी स्वखर्चातून प्रभागातील झाडे आणि ग्रास कटरच्या घेतलेल्या मोहिमेवरून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर अकार्यक्षमतेची टीका करणाऱ्या भाजप गटनेते गणेश कुशे यांना शिवसेना…

आ. वैभव नाईक यांच्या दिनदर्शिकेचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : गणेशोत्सवा निमित्त आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. या प्रकाशन कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित…

उद्योजक सागर वाडकर यांच्यावतीने कुणकवळे शाळेला प्रिंटर प्रदान

गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचीही मदत ; पालक, शिक्षक, ग्रामस्थांनी मानले आभार मालवण (प्रतिनिधी)पुणे येथील उद्योजक सागर वाडकर यांच्या वतीने मालवण तालुक्यातील कुणकवळे प्राथमिक शाळेला प्रिंटर सुपूर्द करण्यात आला. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देखील करण्यात आली. यावेळी मालवण नगरपालिकेचे…

पाटबंधारेमंत्री ना. जयंत पाटील लवकरच सिंधुदुर्ग भेटीवर !

सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या घेणार जाणून आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी मुंबईत घेतली भेट कणकवली (प्रतिनिधी)कणकवली तालुक्यातील नरडवे व देवधर पाटबंधारे प्रकल्पासह सिंधुदुर्गातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांविषयी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी शिवसेना आ. वैभव नाईक व सिंधुदुर्ग बँकचे…

ठाकरे सरकारने लोकांना मारून टाकायचं ठरवलंय काय ?

कोविड सेंटर बंद करण्याच्या निर्णयावर भाजप नेते निलेश राणे संतप्त कोविड सेंटर पूर्ववत सुरू करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, अन्यथा भाजप आंदोलन छेडणार कुणाल मांजरेकर राज्यातील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयावर भाजपचे…

क्वालिटी कंट्रोलच्या कमिटीचा ठेकेदारासोबतच पाहणी दौरा ; पत्रकारांना पाहताच घाईगडबडीत पोबारा

हरी खोबरेकर यांची नाराजी : देवबाग येथील जिओ ट्यूबच्या बंधाऱ्याच्या पाहणीसाठी कमिटीचा दौरा आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर कमिटी आली होती देवबागात निकृष्ट कामाचा आरोप असलेल्या ठेकेदारा समवेत कमिटीचा दौरा का ? ग्रामस्थही संतप्त कुणाल मांजरेकर…

error: Content is protected !!