आ. वैभव नाईक यांच्या दिनदर्शिकेचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : गणेशोत्सवा निमित्त आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. या प्रकाशन कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!