Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्गनगरीत पत्रकारांचे काळ्या फिती लावून आंदोलन !

 “व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग” चा पुढाकार ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले सादर  सिंधुदुर्गनगरी : ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ, युट्युब या माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या मागण्या घेऊन गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात…

संजय नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ६ जुलैला पेंडूर ग्रा. पं. मध्ये शोकसभा

मालवण : वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेंडूर ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. ग्रामपंचायत पेंडूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आलेला आहे.…

भाजपा नेते निलेश राणे यांनी केले संजय नाईक कुटुंबियांचे सांत्वन

मालवण : कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक तथा पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या पेंडूर येथील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन…

शिल्पा खोत : मालवणचं उच्चविद्याभूषित कर्तृत्ववान व्यक्तिमत्व

आयुष्यात भविष्यातील जडणघडणीचा पाया रचताना प्रत्येक जण आपल्या पुढच्या वाटचालीचं ध्येय ठरवूनच मार्गक्रमण करतो. अनेक जण त्यामध्ये यशस्वी देखील होतात. पण काही थोडक्या व्यक्तींच्या जीवनात पुढे काय घडणाराय, हे नियतीनेच ठरवून ठेवलेलं असतं. जस जसं आपण जीवनाची मार्गक्रमणा करतो, तस…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मालवणात शुक्रवारी ५ जुलैला मार्गदर्शन शिबीर 

हॉटेल श्री महाराजा येथे आयोजन : सौ. वैष्णवी मोंडकर यांची माहिती मालवण (कुणाल मांजरेकर) राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, विधवा महिलाना होणार आहे.…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा ; योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी मुंबई : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या…

निरंजन डावखरेंचा विजय ; दीपक पाटकर यांनी शिक्षक, पदवीधरांचे मानले आभार

मालवण (कुणाल मांजरेकर) : कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयामध्ये मालवण मधील शिक्षक, पदवीधरांचा देखील मोठा वाटा असून सर्वांच्या पाठींब्यामुळे महायुतीला हा मोठा विजय मिळाला आहे. या विजयासाठी भाजपा,…

मालवण तालुक्याला स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची “प्रतीक्षाच” !

उबाठा शिवसेनेने उघडकीस आणले वास्तव ; आ. नितेश राणेंनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप येत्या काही दिवसात दवाखाना सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजनेतर्गत मालवण तालुक्यास…

हरी खोबरेकर यांची कारकिर्द लोकसेवेचीच ; तालुक्यातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांचाच !

अभी लाड यांनी सर्वप्रथम स्वतःच्या वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, लोकसेवेची कारकिर्द असलेल्या खोबरेकरांसारख्या कार्यसम्राट नेतृत्वावर टीका करण्याचा बलिशपणा करू नये ठाकरे गट युवासेना उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर यांचे प्रत्युत्तर ; खोबरेकरांचे जि. प. मधील काम तुमच्याच तत्कालीन जि. प.…

कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण : ग्रामस्थांनी मानले निलेश राणेंचे आभार

शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून स्वखर्चाने काम पूर्ण मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी…

error: Content is protected !!