संजय नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ६ जुलैला पेंडूर ग्रा. पं. मध्ये शोकसभा

मालवण : वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेंडूर ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. ग्रामपंचायत पेंडूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आलेला आहे. तरी या शोकसभेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!