Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

माजी नगराध्यक्षांचे अपयश दाखवताना स्वपक्षाच्या माजी आमदारांचे अपयशही अधोरेखित

भुयारी गटार योजना १२ वर्षे रखडली; मग वैभव नाईकांच्या दहा वर्षांच्या आमदारकीत काम पूर्ण का झाले नाही? म्हाडगुत साहेब, एक बोट आमच्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याच पक्षाकडे आहेत, हे विसरू नका : महेश कांदळगावकर मालवण : मालवण नगरपरिषदेच्या भुयारी गटार…

मालवणात आज रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा

बालगोपाळांसह महिला-पुरुषांनाही सहभागाची संधी; आकर्षक चषक, रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रांची मेजवानी मालवण : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मालवण येथील भरड नाका येथे ‘भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६’चे भव्य आयोजन…

दिवाळीच्या फराळावर अन्न प्रशासनाचा छापा; सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त!

कुडाळमध्ये ९८ किलो मावा, तर कणकवलीत खवा आणि फराळाचा साठा जप्त; पाच दिवसांत १३ तपासण्या, १७ नमुने संकलित सिंधुदुर्ग : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि फराळाच्या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष तपासणी…

सावंतवाडीत उद्या नरकासुर स्पर्धेचा महासंग्राम! महाकाय प्रतिकृतींतून रंगणार कलाविष्काराचा थरार

विशाल परब यांचे दमदार प्रायोजन; विनोद राऊळ व ॲड. अनिल निरवडेकर यांचे नियोजन भाजपा युवा मोर्चाचा सांस्कृतिक उत्सवासाठी पुढाकार; खुला गट, बालगट आणि रील स्पर्धेचीही मेजवानी! सावंतवाडी : दीपावलीच्या उत्साहात सावंतवाडीकरांना यंदा नरकासुरांच्या भव्य आणि कलात्मक प्रतिकृतींचा अनोखा थरार अनुभवायला…

मासळी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर देवगड पोलिसांचा दणका!

दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या सहा वाहनधारकांवर कारवाई; ९ हजार ५०० रुपयांचा दंड देवगड :मासळी वाहतुकीच्या नावाखाली रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी सोडणाऱ्या वाहनचालकांना देवगड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. विठ्ठलवाडी परिसरात रस्त्यावर अस्वच्छता पसरविणे तसेच विनापरवाना वाहन चालविणे अशा वाहतूक…

झाडावरील गांजिल माशांचे पोळे बनले काळ; मधमाशांच्या हल्ल्यात जखमी इसमाचा मृत्यू!

तीन मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले सावंतवाडी | प्रतिनिधी झाडावरील गांजिल माशांचे पोळे अचानक दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळले आणि संतप्त माशांनी केलेल्या हल्ल्यात एका निष्पाप जीवाचा बळी गेला. माडखोल येथील आनंद हेमा म्हालटकर (वय ५३, रा. म्हालटकरवाडी) यांचा शुक्रवारी दुपारी सावंतवाडी…

धुरीवाड्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; १ लाख ५६ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त!

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई मालवण : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात मालवण पोलिसांनी सध्या सातत्याने धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. एकामागून एक छापे टाकून अवैध दारूचा साठा जप्त केला जात असल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले…

भारतीय मजदूर संघाच्या पाठपुराव्याला मोठे यश!

मालवणमधील २०५ घरेलू कामगारांना दत्ता सामंत यांच्या हस्ते संसारोपयोगी भांडी संचांचे वाटप सिंधुदुर्गातील ९१६ पात्र कामगारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी; दिवाळीपूर्वी शासनाच्या योजनेचा लाभ मिळाल्याने कामगारांमध्ये समाधान मालवण : महाराष्ट्र शासनाच्या संसारोपयोगी भांडी संच वाटप योजनेचा लाभ अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित…

बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार

मालवण नगरपरिषदेची ठोस उपाययोजना; बोअरवेल खोदाई कामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ पर्यटन हंगामापूर्वी नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी नगरपरिषदेची तत्पर कार्यवाही मालवण : मालवण बंदर जेटी येथील सार्वजनिक प्रसाधनगृहातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…

बाहेरचे नाही, मालवणमधीलच दोघे निघाले घरफोडी करणारे!

कट्टा गुरामवाडीतील निसर्गनगरीतील आठ बंगल्यांवर डल्ला; संशयितांना एलसीबीने घेतले ताब्यात, गुन्ह्याची कबुली मालवण : मालवण-कट्टा येथील निसर्गनगरी संकुलातील तब्बल आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ताब्यात घेतले आहे.…

error: Content is protected !!