Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

पेंडूर ग्रामीण रुग्णालयाच्या गळतीची पालकमंत्र्यांकडून दखल ; निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही

ग्रामीण रुग्णालयाला गळती लागल्याप्रकरणी मनसेने वेधले होते लक्ष ; पालकमंत्र्यांची मनसे पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील कट्टा – पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयाला गळती लागल्याचा प्रकार मनसेने सोमवारी निदर्शनास आणून दिला…

मालवण मधील “त्या” चार मुलांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करा

युवतीसेना विधानसभा समन्वयक सौ. शिल्पा खोत यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांचे लक्ष वेधले मालवण (कुणाल मांजरेकर) : स्वतःच्या जीवाची बाजी लावत मालवणच्या समुद्रात ११ मे २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवणाऱ्या चार शालेय मुलांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी युवती…

भाजपा नेत्यांबाबत खोटे नरेटिव्ह सेट करण्याचे घातक षडयंत्र सुरु !

कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन हे षडयंत्र उधळून लावण्याची हीच ती वेळ ; प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांचे आवाहन मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्यपूर्ण खोटे नरेटिव्ह चालवत पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपा या…

कट्टा पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयाला गळती 

मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर आणि सहकाऱ्यांकडून पाहणी ; सा. बां. विभागाला विचारला जाब मालवण | कुणाल मांजरेकर सध्या जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. अशातच मालवण तालुक्यातील कट्टा – पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयाला गळती लागली आहे. बरीच वर्षे जुनी इमारत असल्यामुळे…

युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून कार्यवाही ; “तो” धोकादायक खड्डा बुजवला

देऊळवाडा रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा बुजवण्यासाठी युवक काँग्रेसने सकाळीच केले होते श्राद्ध आंदोलन मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा – आडवण तिठा या रस्त्यावर भुयारी गटार योजनेच्या चेंबर मुळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला आहे. या…

आ. वैभव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून कन्याशाळा, रेवतळे शाळेत वह्या वाटप

कन्याशाळेतील शौचालयाची गरज आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून सोडवणार : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण आणि आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण धुरीवाडा येथील कन्याशाळा आणि रेवतळे जिल्हा परिषद प्राथमिक…

सत्तेत असताना काही करता आलं नाही, घरचा रस्ता दिसल्यावर वैभव नाईकांची फडफड सुरु

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची टीका ; दहा वर्षात आश्वासना पलीकडे काहीच न केल्याचा टोला मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी विधिमंडळा बरोबरच विधिमंडळाच्या बाहेर आक्रमक होणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर…

मालवणात अतिवृष्टीने पडझड ; माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केली पाहणी

मदत कार्यात सहभाग ; भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण व पदाधिकाऱ्यांचा सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण शहर परिसरात पावसाचा जोर कायम असून शहरात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी…

सिंधुदुर्गात उद्यापासून चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

मालवण : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ जुलै २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून १४ जुलै २०२४ रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच १५ जुलै २०२४ ते १७ जुलै रोजी २०२४ या…

Malvan | बोर्डिंग ग्राउंडच्या दुरावस्थेविरोधात आ. वैभव नाईक आक्रमक !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावेळी टोपी वाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. पंतप्रधानांचा दौरा आटोपल्यानंतर हे हेलिपॅड काढून मैदान पुन्हा सुस्थितीत करण्याचे आश्वासन देण्यात आले…

error: Content is protected !!