Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मुदत संपली… पण जनसेवेचं व्रत सुरूच ; यतीन खोत यांचं होतंय कौतुक !

टोपीवाला हायस्कूल नजीकच्या रस्त्यावर मोडून पडलेला माड हटवला कुणाल मांजरेकर मालवण : राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी नगरपरिषद सदस्यांची मुदतही संपून पालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र मालवणात माजी नगरसेवक यतीन खोत यांनी आपल्या…

आ. वैभव नाईकांच्या वाढदिनी प्रशासनाकडून अनोखी भेट !

कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने मालवण तालुक्यातील जनतेला आपत्ती निवारणार्थ अनोखी भेट उपलब्ध करून दिली आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचावासाठी…

रोहीत स्पोर्ट्स वेंगुर्ले ठरला “निलेश राणे चषक २०२२” चा मानकरी

महालक्ष्मी देवबाग संघ ठरला उपविजेता ; विजेत्या संघाला तीन लाख तर उपविजेत्या संघाला दीड लाखांचे पारितोषिक विजेत्या संघाला विनायक परब, हितेश चव्हाण तर उपविजेत्या संघाला अशोक सावंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सोमवारी २८ मार्च रोजी मालवणात

पर्यटन विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागणार : आ. वैभव नाईक यांचा विश्वास मालवण : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता मालवणात येत आहेत. पर्यटन मंत्र्यांच्या या मालवण भेटीत अनेक पर्यटन विकासाचे प्रकल्प…

मालवण शिवसेना शाखेत आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

आ. नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; राजकीय सीमा ओलांडून अनेकांच्या शुभेच्छा मालवणात विविध सामाजिक उपक्रम संपन्न ; ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य शिबिरात ३५० हून अधिकांचा सहभाग कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस येथील शिवसेना शाखेत केक…

बाबा परब मित्रमंडळाची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा जिल्हयात “नंबर वन” ; निलेश राणेंचे गौरवोद्गार

राजकारणात चांगल्या दिवसांपेक्षा वाईट दिवस खूप पाहिलेत, वाईट दिवसांतही साथ न सोडणारा बाबा परब मालवण मधील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेवेळी माजी खा. निलेश राणे यांनी व्यक्त केली भावना कुणाल मांजरेकर मालवण : राजकारणात मी चांगले दिवस किती बघितले ते माहीत नाही,…

आ. वैभव नाईकांच्या वाढदिवसानिमित्त रेवतळे फाटक शाळेला साउंडसिस्टीम भेट

कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने रेवतळे फाटक शाळेला साउंड सिस्टीम भेट म्हणून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शहरी विभागात असूनही…

निलेश राणे चषक २०२२ : रोहित स्पोर्ट्स वेंगुर्लाची उपांत्य फेरीत धडक

भाजप नेते निलेश राणेंनी स्पर्धेला भेट देऊन दिल्या शुभेच्छा ; मैदानावर केक कापून वाढदिवस साजरा मालवण : बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर आयोजित “निलेश राणे चषक” या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या टेनिस…

वायरी भूतनाथ येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वायरी भूतनाथ विभागाचे आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना वायरी भूतनाथ विभाग आणि माधवबाग कणकवली यांच्या वतीने वायरी भूतनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य…

कोकणातील नैसर्गिक आपत्तीत प्रभावी मदतकार्यासाठी निलेश राणेंचा पुढाकार

रत्नागिरीत ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’ चा बेस कॅम्प उभारण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद ; रत्नागिरी अथवा चिपळूणमध्ये बेसकॅम्पसाठी प्रयत्न रत्नागिरी : माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील अनेक…

error: Content is protected !!