Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

बंद स्ट्रीटलाईट, घरगुती वीज समस्यां विरोधात मालवणात भाजपा आक्रमक

तीन ते चार दिवसांत शहरातील सर्व स्ट्रीटलाईट सुरू करण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी सण अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र शहरातील बहुतांश स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून अनेक ठिकाणी घरगुती वीज पुरवठ्यातील अडचणी कायम आहेत.…

स्वातंत्र्यानंतर जनतेत सकारात्मक परिवर्तन आणणे हाच मोदी सरकारचा उद्देश …

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे मालवणात प्रतिपादन : मालवणात दर्याराजाला श्रीफळ अर्पण मालवण | कुणाल मांजरेकर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या मालवण नगरीत येऊन आपला उत्साह वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपला देश, स्वराज्य पारतंत्र्यातून…

भव्य रिक्षा रॅलीने पर्यटन महासंघाकडून मालवणात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

मालवण : ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवारी मालवणात उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले ते पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे रिक्षा व्यावसायिकांच्या सहकार्याने काढण्यात आलेली भव्य रिक्षा रॅली ! ८० हून अधिक रिक्षांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या या तिरंगा…

समुद्राला श्रीफळ अर्पण करून मालवणात शिवकालीन नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे नागरिक, व्यापारी वर्गाचा हिरमोड मालवण | कुणाल मांजरेकर शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेला मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवारी मालवण बंदर जेटी नजीकच्या समुद्र किनाऱ्यावर साजरा झाला. जोरदार पाऊस व वारा यामुळे नारळी पौर्णिमा उत्साहावर काहीसे विरजण…

मालवण मधील बहुचर्चित “सोन्याचा नारळ चषक” स्पर्धा पावसामुळे स्थगित !

स्पर्धेची तारीख आज जाहीर होणार : स्पर्धा बंदर जेटीवरच ; आयोजक सौ. शिल्पा खोत यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर सोन्याच्या नारळाच्या चषकामुळे बहूचर्चित असलेल्या मालवण येथील सौ. शिल्पा खोत आणि यतीन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेला गुरुवारी…

भर पावसातही महिलांचा उत्साह कायम ; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अक्षता रोहन आचरेकर ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५०० महिला स्पर्धक सहभागी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, माजी आ. हुस्नबानू खलीपे यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणच्यावतीने…

पणदूर ग्रामपंचायत सदस्य घरोघरी जाऊन देणार तिरंगा…

पणदूर गावात आजपासून होणार घरोघरी तिरंगा वाटप ; सरपंच दादा साईल यांची माहिती ओरोस : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त “घरोघरी तिरंगा” उपक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी पणदूर ग्रामपंचायतीने गावातील सर्व कुटुंबांना घरपोच तिरंगा देण्याची मोहीम आखली आहे. पणदूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गुरुवार…

“हर घर तिरंगा” मोहिमेत व्यत्यय ; ध्वज सदोष ; सरपंचांची पं. स. ला धडक

सरपंचांनी गटविकास अधिकारी आणि पुरवठादाराला विचारला जाब ; भाजपा पदाधिकारी उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र सरकारच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” मोहिम राबवली जात आहे. या अंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले असून…

… नाहीतर “त्या” ८५० महिलांच्या कुटुंबासह मालवण नगरपालिकेवर मोर्चा आणणार ; शिवसेनेचा इशारा

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली दीडशे महिलांची पालिकेला धडक महिला बचत गटांना न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईल दाखवू ; बबन शिंदे, हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर शासन एकीकडे महिला सक्षमीकरणावर भर देत असताना दुसरीकडे मालवण नगरपालिकेकडून…

सौ. शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळा च्यावतीने उद्या मालवणात महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा

विजेत्याला सोन्याच्या नारळासह मिळणार सोन्याची नाणी ; स्पर्धेदरम्यान महिला ढोलपथकाचे विशेष सादरीकरण स्पर्धेला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर येथील ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता मालवण…

error: Content is protected !!