Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

ध्वजारोहणाचा मान गावातील दिव्यांगांना ; आडवली- मालडी ग्रामपंचायतीने घालून दिला आदर्श

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अशा विविध स्पर्धेचे…

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; दीपक केसरकर शालेय शिक्षण तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन,…

दत्ता सामंत “ॲक्शन” मोड मध्ये ; गणेश चतुर्थी नंतर निलेश राणेंसह विभागवार बैठका घेणार

जि. प., पं. स. सह नगरपालिका निवडणूकीत भाजपाला १०० % यश मिळवून देणार कुंभारमाठ येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत दत्ता सामंत यांचा निर्धार दत्ता सामंत यांच्यात चांगल्या संघटकाचे नेतृत्वगुण ; विलास हडकर यांनी केलं कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर स्वातंत्र्याच्या अमृत…

धक्कादायक : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

पनवेल : मराठा आरक्षणासाठी झटणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. उपचारदरम्यान विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली. विनायक मेटे हे आपल्या…

उत्सुकता संपली ; बहुचर्चित “सोन्याचा नारळ चषक” नारळ लढवण्याची स्पर्धेचे मंगळवारी आयोजन

भरड दत्त मंदिरात होणार स्पर्धा ; विजेत्या महिलांवर सोन्या- चांदीच्या बक्षीसांचा वर्षाव होणार स्पर्धा आयोजक शिल्पा यतीन खोत यांची माहिती ; महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळ यांच्या…

मंदार लुडबेंच्या इशाऱ्यानंतर सा. बां. विभागाला जाग ; “त्या” रस्त्याच्या दुरुस्तीचं पत्र

अधिकाऱ्यांकडून ठेकेदारासमवेत रस्त्याची पाहणी ; मंदार लुडबेंचीही उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण – तारकर्ली – देवबाग मार्गावरील वायरी शिवाजी पुतळा ते माणगांवकर काजू फॅक्टरी पर्यंतचे काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत असून तातडीने हे काम…

उदय सामंतांकडून पैशाच्या जोरावर शिवसेना फोडण्याचे षड्यंत्र ; खा. विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

वैभव नाईकांच्या ऐवजी त्या “क्वारीवाल्याला” उमेदवारी देण्यासाठी दोनवेळा माझ्याकडे ठेवला होता प्रस्ताव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्या विरोधातील उमेदवाराला लाखोंची केली होती मदत उदय सामंत यांनी मस्ती थांबवावी ; पुढील निवडणूकीत शिवसैनिक २५ हजारांनी पराभव करणार मालवण |…

पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी विविध योजना कार्यान्वित

अंमलबजावणीतील अडचणींबाबत पुढील दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार ओरोस येथील बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन ओरोस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी विविध योजना कार्यान्वित झाल्या असून त्यांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. पुढील…

भाजपाचे युवानेते विशाल परब यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ….

नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड पुरस्काराने दिल्ली येथे झाला गौरव ; सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांची दखल सिंधुदुर्ग : भाजपचे युवानेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशाल परब यांच्या वतीने होणाऱ्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी…

मालवण बंदर जेटी नजीक छप्पर कोसळले ; सुदैवाने महिला सुदैवाने बचावली

मालवण : मालवण शहरातील बंदर जेटी मांडवी वाडा येथे घराचे छप्पर कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यावेळी घरात असलेल्या मीना लुगेरा यांच्या हातावर विटा कोसळल्या. मात्र सुदैवाने त्या बचावल्या. छप्पर कोसळलेले घर मार्शलीन घाब्रियल डिसोझा कुटुंबीय यांचे असून ते देवगड…

error: Content is protected !!