Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणात तहसीलदारांचा धडाका सुरूच ; कांदळगावात ३० ब्रास अनधिकृत वाळूसाठा हस्तगत

मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन, वाहतूक व वाळू साठा यावर मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात धडक कारवाई सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी कांदळगाव सडा या ठिकाणी अनधिकृत वाळू साठा महसूल पथकाने सील केला. पंचनामा व प्राथमिक तपासणीत हा…

मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या धडाकेबाज कारवाईचं “मनसे” कौतुक

शासकीय अधिकाऱ्यांना धमकी, दमदाटी केल्यास मनसे त्यांचा “बंदोबस्त” करेल : अमित इब्रामपूरकर यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू, चिरा व्यवसायावर महसूल विभागाने पंधरा दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला आहे . दिखावू कारवाई न करता आरटीओ तसेच संबंधिताना…

भाजप युती सरकारच्या माध्यमातून वाळू व्यवसायाला दिलासा !

धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंसह राजन तेली यांचा पाठपुरावा मालवण : कुणाल मांजरेकर सर्वसामान्यांचे घर बांधणी असो अथवा कोणतेही बांधकाम असो वाळू हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. वाळू उत्खननास असणारी परवानगी ठाकरे आघाडी…

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात

नवी मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने…

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नेता आप्पा पराडकरला मुंबई पोलिसांकडून अटक !

छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापल्या प्रकरणी कारवाई ; आप्पा पराडकर रत्नागिरी – सिंधुदुर्गचा सहसंपर्कप्रमुख मुंबई : गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता निलेश उर्फ आप्पा पराडकर याला अटक केली आहे. आप्पा…

मालवण मधील शस्त्रक्रिया शिबीराला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्या सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत पुन्हा आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून आणि समर्थ बिल्डर आणि डेव्हलपर्सच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात १५ आणि १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध आजारांवरील…

सामाजिक कार्यकर्ते आतू फर्नांडिस यांचे आकस्मिक निधन ; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

मालवण : मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते, रक्तदान चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि युवासेना उपतालुकाप्रमुख अंतोन उर्फ आतू जॉन फर्नांडिस (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने बेळगाव येथील रुग्णालयात आज दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने मालवणात हळहळ व्यक्त होत आहे. आतू…

कोळंब मधील कथित शाखाप्रमुखाच्या भाजपा प्रवेशाची “पोलखोल”

शिवसेना ठाकरे गटाकडून पर्दाफाश ; तो शाखाप्रमुख नव्हेच मालवण | कुणाल मांजरेकर कोळंब गावाच्या कथित शाखाप्रमुखाच्या भाजपा प्रवेशाची शिवसेना ठाकरे गटाने पोलखोल केली आहे. भाजपात प्रवेश केलेले हनु धुरी हे शाखाप्रमुख नसून उपशाखाप्रमुख होते, कुणाच्यातरी वैयक्तीक अडचणींचा फायदा घेऊन त्याला…

देवली वाळू प्रकरणात “हे” डंपर सील ; मालकांना नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरू

आरटीओ कडूनही सर्व डंपरची तपासणी ; मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती मालवण : देवली सडा येथे अनधिकृत वाळू साठा ठिकाणी सापडून आलेल्या २८ डंपर पैकी २६ डंपर आहे त्याच ठिकाणी सील करून ठेवण्यात आले आहेत. डंपर ड्रायव्हर पळून गेले…

मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात टोपीवाला हायस्कुल प्रथम

माध्यमिक गटात महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशाला प्रथम मालवण : मालवण पंचायत समिती आणि ज्ञानदीप विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुवर्ण महोत्सवी मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून टोपीवाला हायस्कूल तर माध्यमिक…

error: Content is protected !!