Akkalkot | श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ३ एप्रिल पासून श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ

रत्नागिरीचे न्यायमूर्ती व्ही.वाय.जाधव व मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्याहस्ते पत्रिका पुजन ३ एप्रिल पासून धर्मसंकीर्तन महोत्सव, भजनसेवेस तर ४ एप्रिल पासून श्री गुरूलिलामृत सामुदायिक पारायण सेवेस होणार प्रारंभ अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा…








