Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

कडक उन्हाळ्यात क्रिकेट खेळणे जीवावर बेतले ; कट्ट्यावर उष्माघाताचा बळी

कट्टा येथे क्रिकेट सामन्या दरम्यान अत्यवस्थ बनलेल्या सुभाष गिरकर यांचा दुर्दैवी मृत्यू  मालवण : सध्या राज्यात उष्माघाताची प्रचंड लाट पसरलेली असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शक्य असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आवाहन शासनाने केले आहे.…

पालकमंत्री राहणार सिंधुरत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

सिंधुरत्न योजनेला मुख्यमंत्र्यांकडून संजीवनी ; रोजगार, जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना सिंधुनगरी : सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या…

आ. निलेश राणे यांनी चि. सौ. का. करिष्मा व चि. तेजस यांना शुभविवाहानिमित्त दिले शुभाशीर्वाद

मालवण : शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांची बहीण चि. सौ.का. करिष्मा हिचा शुभविवाह सौ. माधुरी मोहिते आणि श्री. मधुकर मोहिते यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. तेजस याच्याशी गुरुवारी शासकीय तंत्रनिकेतन मालवण नजिक माघी गणेश मंगल कार्यालयात पार पडला. या निमित्त…

रस्ता दुरुतीच्या कामावरून दोन गटात हाणामारी ; एक जण जखमी

देवबाग मधील घटना ; पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल मालवण : देवबाग येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यात मोहन श्रीराम कुबल (रा. भानजीवाडी, देवबाग) यांना…

नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करा

नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश…

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते अनावरण

मुंबई :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे…

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला ; राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या समवेत उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या…

मालवणात गटार बांधणीची खुद्द बांधकाम सभापतींकडून “पोलखोल”

सहदेव बापर्डेकर यांचा “स्पॉट पंचनामा” ; पालिकाप्रशासनाच्या विरोधात स्वतः उपोषणाला बसण्याचा इशारा  मालवण : मालवण शहरात नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या गटार बांधणी कामाची दस्तूरखुद्द पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीच “पोलखोल” करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शहरात आमदार निलेश…

रंगाचा जादूगार हरपला ; कलातपस्वी बी. जी. गिरकर यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालवण : मालवण शहर आणि परिसरात शेकडो कलाकार घडवणारे कलातपस्वी तथा रंगाचे जादूगार बाळकृष्ण गंगाराम उर्फ बी. जी. गिरकर (वय ८२ वर्षे, रा. बांगीवाडा ) यांचे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. येथील टोपीवाला हायस्कुलमध्ये जवळपास ३२ वर्षे कला शिक्षक…

माजी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी

वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण ; ग्रामस्थांनी मानले आभार मालवण : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या हस्ते फित…

error: Content is protected !!