बांदिवडेत उबाठाला धक्का : आ. निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण कुडाळच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध : आमदार निलेश राणे यांची ग्वाही आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा विकासनिधी : दत्ता सामंत यांची माहिती मालवण : शिवसेनेने बांदिवडे गावात उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. बांदिवडे गावचे उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य…








