परप्रांतीय घुसखोरीला मत्स्यव्यवसाय विभागाचा पुन्हा दणका!

देवगडच्या समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त; १५ दिवसांत दुसरी मोठी कारवाई मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेचा परिणाम; मध्यरात्री थरारक पाठलाग करून ‘हनुमा ध्याना’ नौका ताब्यात देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने…








