Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

Malvan | पोलिसांची शोधमोहीम यशस्वी : ‘तो’ चिमुकला आईच्या स्वाधीन !

रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा गेला होता घराबाहेर मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला,…

वडवळ येथील श्री सद्गुरु नागनाथ महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शाहू आप्पा धनवे यांचा वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांच्याहस्ते सत्कार

अक्कलकोट : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील श्री सद्गुरु नागनाथ महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शाहू आप्पा धनवे यांनी आज आपल्या वाढदिवसा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन…

सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व तयारीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा

महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार निलेश राणे,…

आर्थिक प्रलोभने दाखवून मालवण तालुक्यात धर्मांतरण ?

शहर व ग्रामीण भागातील काही ठिकाणी दिवसाढवळ्या प्रकार : पोलिसांनी तातडीने कारवाई करावी : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी पोलिसांचे वेधले लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर तसेच काही ग्रामीण भागात काही व्यक्ती व संघटनांकडून नागरिकांना विविध प्रकारची आमिषे…

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आ. वैभव नाईक आक्रमक

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा, केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या…

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट

ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये नॅनोपार्टिक्युलेट बायनरी…

सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : रनिंग, सायकलिंग, रायफल शूटिंग क्रीडा प्रकारांचा समावेश

भोसले सैनिक स्कूलचे आयोजन : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील…

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : विधानपरिषद निवडणुकीसाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण विधानपरिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे हे अत्यंत योग्य उमेदवार असून त्यांनी यापूर्वी आमदार म्हणून केलेले काम उल्लेखनीय…

जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील देऊळवाडी…

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन सिंधुनगरी ( प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल. जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन…

error: Content is protected !!