हिंदू धर्म जाती पातीमध्ये अडकून… !

मालवणातील सकल हिंदू संमेलनात डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांची खंत मालवण : हिंदू धर्म जाती पातीमध्ये अडकून पडला आहे. मी पणा सोडून आपण हिंदू म्हणून एक आहोत हा विचार आपल्यामध्ये रुजला पाहिजे. यासाठी स्वतःमध्ये बदल घडवित आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे.…








