Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

चोर तो चोर… वर शिरजोर… रत्नागिरीच्या पर्ससीन नौका चालकांवर मालवणच्या मच्छिमारांचा आरोप

सिंधुदुर्गच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याची रामेश्वर मच्छिमार सोसायटी व मच्छिमारांची मागणी मालवण : सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी…

भाजपच्या पश्चिम बंगाल व आसाम मधील विजयाचा मालवणात आनंदोत्सव

पश्चिम बंगाल व आसाममध्ये मिळविलेला विजय हा राष्ट्रविरोधी शक्तींविरोधात मिळविलेला मोठा विजय  मालवण : पश्चिम बंगाल व आसाम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने विजय मिळविल्याबद्दल मालवण तालुका भाजप कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत…

मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती कोल्हापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक महिन्याच्या कारावासाच्या…

मालवण तालुक्यात बारावी परीक्षेचा निकाल ९५.७३ टक्के…

वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाची वैदेही पालकर ९४.८६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम मालवण : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यात कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी वैदेही पालकर हिने…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या कार्याचे पालकमंत्री नितेश राणेंकडून कौतुक

राणेसाहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी यांच्याकडून ; बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न देवगड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या…

तब्बल ९ वर्षानंतर मालवणची आमसभा दणक्यात ; जनतेच्या प्रश्नावर आ. निलेश राणे आक्रमक

प्रशासनाने केवळ उत्तरे न देता कामांचा ‘टाइम बॉंड’ निकाल लावावा : अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम मालवण : मालवण तालुक्याची आमसभा तब्बल नऊ वर्षांनंतर आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि तितक्याच आक्रमक वातावरणात पार पडली. यापुढे आमसभा दरवर्षी होणार असून,…

अतिशय सुंदर कोकण दौऱ्याचा अनुभव आयुष्यभर विसरणार नाही…

युवा शक्ती जागर यात्रेच्या कोकण प्रांत दौरा समारोप प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची भावना किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले राजकोटला भेट देऊन छत्रपती शिवरायांना मानवंदना ; कॉन्टेन्ट क्रिएटर्ससोबतही साधला संवाद मालवण : भाजप युवामोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रेचा कोकण…

गोसंवर्धनासाठी ठोस उपाययोजना करा…

गो सन्मान आह्वान अभियानतर्फे राष्ट्रपतींसह केंद्र व राज्य शासनाला निवेदन मालवण : देशभरातील गोभक्त, संत समाज व सजग नागरिकांच्या वतीने सुरू असलेल्या गो सन्मान आह्वान अभियान अंतर्गत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना महत्त्वपूर्ण निवेदन तहसीलदार, मालवण यांच्या…

मालोंड येथे २ मे रोजी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

राकेश परब मित्रमंडळाचे आयोजन : यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष मालवण : राकेश परब मित्रमंडळाच्यावतीने शनिवारी २ मे रोजी दुपारी २ वा. मालोंड माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत ( वर्ष दुसरे) आयोजित करण्यात आली आहे.  या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रुपये ३५,०००/-…

मालवण देऊळवाडा येथे चालत्या दुचाकीला आग

मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा भागातील रस्त्यावर रविवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या ही घटना दृष्टीपतास पडताच त्याने वेळीच गाडी थांबवून…

error: Content is protected !!