९ किलो सोन्याच्या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची एन्ट्री; मुथूट फिनकॉर्पकडे खुलासा मागितला

मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणात आता भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष घातले असून, संबंधित कंपनीकडे खुलासा मागविण्यात आल्याची माहिती सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंचाच्या वतीने देण्यात आली आहे. या घडामोडीमुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या…








