माजी नगराध्यक्षांचे अपयश दाखवताना स्वपक्षाच्या माजी आमदारांचे अपयशही अधोरेखित

भुयारी गटार योजना १२ वर्षे रखडली; मग वैभव नाईकांच्या दहा वर्षांच्या आमदारकीत काम पूर्ण का झाले नाही? म्हाडगुत साहेब, एक बोट आमच्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याच पक्षाकडे आहेत, हे विसरू नका : महेश कांदळगावकर मालवण : मालवण नगरपरिषदेच्या भुयारी गटार…








