Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

वैभववाडीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश; राष्ट्रनिर्माणाचा संकल्प दृढ वैभववाडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या वतीने अर्जुन रावराणे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित विजयादशमी उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. या उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता, शिस्त आणि सेवाभावाचा…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपचा पुढाकार

भाजप नेते विशाल परब यांची घोषणा; प्रशिक्षणार्थी योग शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही…

साटेली-भेडशीतील जखमी कंत्राटी वीज कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी अशोक सावंत आक्रमक

आर्थिक मदतीसाठी महावितरण प्रशासनाला अल्टिमेटम; अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हाभर काम बंद आंदोलनाचा इशारा दोडामार्ग : महावितरणच्या कामादरम्यान विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगार मोहन गावडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी महावितरण कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी आक्रमक भूमिका…

पाच हजारांच्या कथित लाच प्रकरणात ग्राम महसूल अधिकाऱ्याला जामीन; सहा वकिलांनी मांडली बाजू

कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेले पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात एसीबीने २३ ऑक्टोबर २०२६…

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर!

‘EX-INS गुलदार’ प्रकल्पाची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवड ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’मध्ये दोन श्रेणींत नामांकन; २७ ऑक्टोबरला नवी दिल्लीत पुरस्कार सोहळा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) महत्त्वाकांक्षी…

‘मत वाचवा – देश वाचवा!’ मोहिमेअंतर्गत उद्या सिंधुदुर्गात काँग्रेसची पत्रकार परिषद

‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर आमदार सौम्या रेड्डी मांडणार काँग्रेसची भूमिका; कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे दुपारी १२.३० वाजता आयोजन कुडाळ : ‘मत वाचवा – देश वाचवा!’ या घोषवाक्याखाली मतचोरी अर्थात ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशभरात पत्रकार परिषदा…

दामिनी पालव खून प्रकरणात साहिल धुरीला पुन्हा ४ दिवसांची पोलीस कोठडी

सुरा, कपडे, मोबाईल अन् दुचाकी पोलिसांच्या ताब्यात; तपासासाठी कुडाळ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश कुडाळ | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दामिनी किरण पालव खून प्रकरणातील तपासाला वेग आला असून, संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ…

वायरी मारुती मंदिर परिसरातील वीज समस्येवर तोडगा; नव्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ, नागरिकांना दिलासा मालवण : मालवणमधील वायरी येथील मारुती मंदिर परिसरातील वीज समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर…

तारकर्लीतील आगग्रस्त कांदळगावकर कुटुंबाला भाजपचा दिलासा

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी; नुकसानभरपाईसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार मालवण : तारकर्ली वरचीवाडी येथे कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत मासेमारी साहित्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबाला भारतीय जनता पक्षाने दिलासा…

पर्ससीन, एलईडी बोटींना मत्स्यव्यवसायमंत्र्यांचे अभय?

हरी खोबरेकरांचा नितेश राणेंवर थेट आरोप; आ. निलेश राणे यांच्या भूमिकेवर सवाल पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर घाला घालणाऱ्या बोटींवर कारवाईचे दिले आव्हान मालवण : सिंधुदुर्गच्या समुद्रात पर्ससीन आणि एलईडी मासेमारीवरून पारंपरिक मच्छीमारांचा संघर्ष तीव्र होत असताना, बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना अभय कोणाचे,…

error: Content is protected !!