बांगीवाडा ते कॉलेज रोड खड्डेमय ; अपघातांना निमंत्रण

नगरपालिकेने तात्काळ दुरुस्ती करावी – मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी मालवण : मालवण शहरातील बांगीवाडा ते कॉलेजरोड हा रस्ता खड्डेमय बनला असून पावसाळ्यात या खड्ड्यात साचणाऱ्या पाण्यामुळे हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे नगरपालिकेने या रस्त्याची तात्काळ…







