तरुणाला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी उबाठा कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण ; उबाठाचे युवक सेलचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची…








