Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

तरुणाला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी उबाठा कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण ; उबाठाचे युवक सेलचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा  देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची…

मालवण नगरपालिकेसमोरील धोकादायक साईडपट्टीची डागडुजी

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा मालवण : मालवण नगरपरिषद कार्यालया समोरून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील साईड पट्टी मुसळधार पावसामुळे गेले काही दिवस खचून धोकादायक बनली होती. या रस्त्यावरून शाळेची मुले ये जा करत असल्याने येथे अपघाताची…

आडारी डम्पिंग ग्राउंड समोरील रस्त्याची अग्निशमन बंबाद्वारे साफसफाई

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी आवाज उठवल्यानंतर पालिकेची कार्यवाही मालवण : नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंड मधील सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा प्रकार ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आज नगरपालिकेने अग्निशमन बंबाद्वारे…

सिंधुदुर्गात वादळ आणि पावसामुळे ६७ गावांमधील वीज पुरवठा बाधित

युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; ४२ पथके कार्यरत, नागरिकांनी संयम ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस, वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बाधित झालेली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या आणि वीज खांबांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे नुकसानग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्यावर…

दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावाला भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद सिंधुदुर्गनगरी: शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी केली…

अन्वेषा आचरेकर यांचा पाठपुरावा ; दांडी परिसरातील वीजपुरवठा २४ तासांत सुरळीत…

वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा झाला होता खंडित; स्थानिक रहिवाशांनी मानले आभार मालवण : रविवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे दांडी परिसरात मोठी पडझड झाली. यामध्ये विजेचा पोल कोसळल्याने हिंदळेकर वाडी, गर्दे रोड आणि दांडी भागातील वीजपुरवठा पूर्णपणे…

भाजपच्या माध्यमातून तळवडेत शैक्षणिक साहित्य वाटप ; युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : विशाल परब यांचे प्रतिपादन सावंतवाडी : ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा!’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली…

मालवणात डम्पिंग ग्राउंड मधील घाण रस्त्यावर…

स्वच्छता विभागात कार्यरत असलेले जेसीबी, ट्रॅक्टर आणि घंटागाड्या विना नंबर प्लेट रस्त्यावर ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांची नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर नाराजी मालवण : मालवण नगरपालिका प्रशासनाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. देऊळवाडा, आडारी आणि आंगणेवाडी मुख्य रस्त्यावरील डम्पिंग…

ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

तीन दिवसांत २२२ मिमी पाऊस; कणकवलीत सर्वाधिक ३२० मिमी पर्जन्यमान दरडप्रवण ११० गावांवर विशेष लक्ष : NDRF पथक तैनात, सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट,…

दशावतारी कलाकारांचे प्रश्न लवकरच निकाली लागणार

दशावतार कलाकारांची पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा ; वेशभूषेसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आपल्या…

error: Content is protected !!