मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपच्या वतीने महारक्तदान शिबीर

मालवण : भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालय येथे २२ जुलै रोजी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारखे पवित्र दान कार्य करावे असे आवाहन…








