आ. निलेश राणेंचा निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप ; माजी आ. वैभव नाईकांचा आरोप, चौकशीची मागणी

सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र आणले समोर; मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अधिकाऱ्यांवर…








