कणकवली रेल्वे स्थानकातील वातानुकुलीत वेटींग रूम सेवेत रुजू….

सरकत्या जिन्याच्या कामाचाही पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते शुभारंभ कणकवली : कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याचे भूमिपूजन आणि प्लॅटफॉर्म नजीकच्या वातानुकूलीत वेटींग रूमचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात आज वातानुकूलीत वेटींग रूम…










