Category आरोग्य

मालवणच्या शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह; १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ गायब, स्त्रीरोग तज्ज्ञही नाही!

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची तातडीने वैद्यकीय सुविधा सुरळीत करण्याची मागणी मालवण : शहरातील शासकीय रुग्णालयात मागील १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच स्त्रीरोग तज्ज्ञही उपलब्ध नसल्याने महिला रुग्ण आणि विशेषतः गर्भवती…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सेवेला ‘ब्रेक’; डॉक्टर पुन्हा उपलब्ध करा

उबाठा महिला उपशहरप्रमुख गौरी मयेकर यांची मागणी ; महिला रुग्णांच्या सुविधेसाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची गरज मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच संबंधित डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने स्त्रीरोगविषयक…

रस्त्यावर गुरे सोडणाऱ्यांनो सावधान ; मालवण नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये…!

मोकाट गुरांना लगाम घालण्यासाठी नगरपरिषदेची धडक मोहीम सुरु मालवण : शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या समस्येवर अखेर मालवण नगरपरिषदेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. अमोल शिंदे

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शिंदे यांची नियुक्ती; शासनाचा आदेश जारी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.…

ठेकेदाराकडून पगार थकला ; मालवणात कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापतींची यशस्वी मध्यस्थी ; कामबंद आंदोलन स्थगित मालवण : गणेश चतुर्थी सण नजिक आला असताना पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून एक महिन्याचा पगार थकीत राहिल्याने रविवारी सकाळी मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक…

‘सुरेश प्रभू देशाची अमूल्य संपत्ती, कोकणचा अभिमान’…

आ. निलेश राणेंकडून गौरव, अणावात ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ ; ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा कुडाळ : कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे देशासाठी अमूल्य संपत्ती असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. कर्तृत्ववान…

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची तातडीने विल्हेवाट

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील पुलाजवळ महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अंडी फुटल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे…

सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी जिल्ह्याची खरी संपत्ती ; नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी…

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही : पालकमंत्री नितेश राणे यांचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : “सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया…

मनसेच्या वतीने मालवणात महिलांसाठी विशेष योग शिबिर ; पहिल्या ३० जणांना मोफत संधी

आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मकतेच्या दिशेने एक पाऊल मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणात महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महिलांसाठी खास योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर, शांत मन आणि उत्साही जीवनशैलीचा संदेश या शिबिरातून देण्यात येणार…

डॉ. शिल्पा झाट्ये लिखित कवितेच्या शब्दफुलांनी सजला ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’…!

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन कवितेतून प्रेम, करुणा, संघर्ष आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद मालवण (कुणाल मांजरेकर) येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या लिटरेचर असोसिएशनच्या वतीने डॉ. शिल्पा झांट्ये लिखित ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’ या काव्यसंग्रहाचे…

दातृत्वाची ‘दृष्टी’, सेवाभावाची ‘ज्योती’!

सहदेव बापर्डेकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ८० गरजू नागरिकांना मोफत चष्मे राजकोट मित्रमंडळ व लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सहकार्याने उपक्रम मालवण : सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि जनहिताची तळमळ जपत विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविणारे मालवण नगरपरिषदेचे बांधकाम…

चिवला बीचवर स्वच्छता मोहिम ; ५०० किलो कचरा संकलित

आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्यासह पालिका कर्मचारी व लायन्स सदस्यांची उपस्थिती मालवण : मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांच्या आदेशान्वये व बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील चिवला बीचवर मंगळवारी…

error: Content is protected !!