Category आरोग्य

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेची विशेष स्वच्छता मोहीम!

स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांच्याकडून पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छतेच्या कामांचा घेतला आढावा मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या पारंपरिक आणि ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे.…

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा बंद पडणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपाने रुग्णांना मोठा दिलासा! सेवा खंडित करण्याच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाची तातडीने कार्यवाही थकीत देयके अदा करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ला, पेंडुरकट्टा आणि दोडामार्ग येथील रुग्णांना दिलासा डायलेसिस सेवा विनाखंड सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना सिंधुदुर्ग :…

धो… धो… धो…डाला! शब्दांच्या मैदानात विशाल परब यांची तुफानी बॅटिंग!

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी विनोद राऊळ आणि ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील मिश्किल भाष्याने हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट! सावंतवाडी : सावंतवाडी येथील शरीरसौष्ठवाच्या मैदानात स्पर्धकांनी आपल्या पीळदार देहयष्टीचे सामर्थ्य दाखविले, मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत भाजपचे…

तिरळेपणावर मात! डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात १९ वर्षीय तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

डोळ्यांच्या स्नायूंवर शस्त्रक्रिया करून तिरळेपणावर उपचार; दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत चिपळूण : डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये १९ वर्षीय तरुणावर तिरळेपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. साळुंखे कुटुंबातील…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपचा पुढाकार

भाजप नेते विशाल परब यांची घोषणा; प्रशिक्षणार्थी योग शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही…

ना बुके, ना पोस्टर; विशाल परबांचा वाढदिवस जनसेवेसाठी..!

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडेतील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार; सेवाभावी उपक्रमातून वाढदिवस साजरा सावंतवाडी : वाढदिवस म्हटला की सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट! मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देत ‘बुकेऐवजी बंधारा,…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गमध्ये महाआरोग्याचा महायज्ञ

अतुल काळसेकरांच्या हस्ते उद्घाटन; तुषार केळकरांची विशेष उपस्थिती, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दोडामार्ग | प्रतिनिधी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, आरोग्यविषयक…

शिल्पा खोत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मालवण बंदर जेटीवरील स्वच्छतागृह झाले चकाचक

पालिका प्रशासनाला धरले धारेवर; स्पॉट पंचनाम्यानंतर स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुरळीत मालवण : मालवणच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या बंदर जेटीवरील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या तक्रारीनंतर शिल्पा खोत यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्यक्ष पाहणी…

“जनतेची सेवा करत राहा, जनता योग्य नेता निवडेल”

आमदार प्रमोद जठार यांचा युवा नेते विशाल परब यांना सल्ला विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात भव्य मोफत महाआरोग्य शिबिर; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आशा सेविकांचा सन्मान, प्राथमिक आरोग्य केंद्रांना PPE किटचे वाटप; विधानसभा मतदारसंघात ‘वैकुंठ रथ’चा सामाजिक उपक्रम वेंगुर्ला :…

सागरी पर्यावरणाची हानी करणाऱ्या चिवला बीचवरील दोन हॉटेलांवर कारवाई

मनसेने प्रकार आणला निदर्शनास; कोकण मिररने वेधले होते पर्यावरणाच्या हानीकडे लक्ष नगरपालिका प्रशासनाची तातडीने कारवाई ; बांधकाम सभापती, आरोग्य सभापतींकडून पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या चिवला बीचवर हॉटेलमधून थेट समुद्रकिनारी सांडपाणी सोडण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी…

चिवला बीचवर हॉटेलचे सांडपाणी थेट समुद्र किनाऱ्यावर…

मनसेने वेधले लक्ष : ४८ तासात प्रशासनाने पाहणी करून सात दिवसांत लेखी अहवाल देण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधून पाइपलाइनद्वारे थेट सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणी…

मालवणात मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण मोहिमेला सुरुवात

नगरपरिषदेची कार्यवाही सुरू; नागरिकांच्या सुरक्षिततेसह श्वानसंख्या नियंत्रणावर भर मालवण : शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने शुक्रवार पासून श्वान पकडणे व निर्बिजीकरणाची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.…

error: Content is protected !!