Category आरोग्य

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर…

पोलिओ लसीकरण केवळ सरकारी मोहीम नसून समाजाच्या भविष्याची काळजी – महेश इंगळे

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण केंद्राचे उद्घाटन अक्कलकोट : पोलिओ लसीकरण हे केवळ सरकारी मोहीम नसून समाजातील लोकप्रतिनिधींमार्फत राबविली जाणारी समाजाच्या…

भाजपच्या महिला आघाडी कडून मालवणात पल्स पोलिओ केंद्राना भेटी देऊन कामाचा आढावा

महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम मालवण : देशभरात राबविल्या जाणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवर या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आणि बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी नगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती तथा भाजप शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय…

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरणाचा आढावा

मालवण : आज सर्वत्र राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम सुरु आहे. मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी रविवारी सकाळी मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन लसीकरणचा आढावा घेतला. यावेळी ५ वर्षांच्या आतील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार रविवारी २८ जून रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते उपजिल्हा…

मालवण शहरातील प्रभाग २ मध्ये पालिकेमार्फत विशेष स्वच्छता मोहीम

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम : शहरातील प्रत्येक प्रभागात मोहीम राबवणार मालवण : मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील रेवतळे, आदर्शनगर व रेडकर हॉस्पिटल रोड या परिसरात शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.ही…

मालवण भाजप कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

मालवण : भारतीय जनता पार्टीच्या मालवण कार्यालयात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक मरीना फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेशा आचरेकर, पूजा वेरलकर,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन : खा. नारायण राणे, पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग : केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न…

सैनिक स्कूलचे विद्यार्थी रंगलेत योगसाधनेत : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे आयोजन 

प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ; विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व केले अधोरेखित सावंतवाडी : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त असलेल्या कोकणातील एकमेव यशवंतराव भोसले सैनिक स्कूल सावंतवाडी येथे रविवारी ११ वा आंतरराष्ट्रीय…

मालवणात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मालवण : आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर…

डेरवण येथे घोरणाऱ्यांसाठी अनोखे उपचार शिबीर

७ ते २१ जुलै रोजी उपक्रम : उद्यापासून नावनोंदणी चिपळूण : डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे अनोखे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे. हे शिबिर पंधरा दिवसांचे…

Big Breaking | तुकाराम मुंडेच्या खात्याची ‘आपला बझार’ वर सर्जिकल स्ट्राईक

कुडाळात खळबळ ; ग्राहकांना काढले बाहेर, चौकशी सुरू कुडाळ | कुणाल मांजरेकर  राज्यात भल्याभल्यांना जेरीस आणलेल्या तुकाराम मुंडे यांच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) पथकाने आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळवला आहे. घाटमाथ्यावरील राजकीय वरदहस्त वापरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉलचे जाळे…

error: Content is protected !!