Category आरोग्य

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आता ‘न्यूरोसर्जरी’ची अत्याधुनिक सुविधा!

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांची सेवा सुरू; मेंदू-मणक्यांच्या गंभीर आजारांवर पडवे येथेच तज्ज्ञ उपचार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी सुविधा आता पडवे येथेच उपलब्ध झाली आहे. राणेंच्या पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये…

Malvan | दांडीत डेंग्यूची धास्ती; महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर मैदानात…!

प्रभाग ९ मध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची सतर्कता ; गल्लीबोळांसह साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी औषध व धूर फवारणी मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील दांडी परिसरात डेंग्यूचे काही रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीची गंभीर दखल…

नगरपालिकेच्या ताब्यातील गोवंशाच्या देखभालीवर गंभीर प्रश्न!

वासराच्या मृत्यूनंतर गायीचाही मृत्यू ; मनसेचा खळबळजनक आरोप, मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी मालवण : मालवण नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या गोवंशाच्या देखभालीबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील एका गायीने वासराला जन्म दिल्यानंतर योग्य अन्न-पाणी व आवश्यक…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवशी विशाल परबांचा ‘मदतीचा हात’; किडनीग्रस्त रुग्णाला आर्थिक आधार

तळवडेतील शामसुंदर मालवणकर यांच्या उपचारासाठी विशाल परब यांचा पुढाकार; वाढदिवसाचा उत्सव सेवाभावातून साजरा सावंतवाडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून ‘एक मदतीचा हात’ हा उपक्रम राबविण्यात आला.…

मालवणच्या चिवला बीचवर ‘स्वच्छता ही सेवा’चा जागर!

शासकीय विभाग, विद्यार्थी, नगरपरिषद कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून सागरकिनारा स्वच्छ मालवण: ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान तसेच International Coastal Cleanup Day 2026 निमित्त मालवण नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी चिवला बीच येथे सागर किनारा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. सकाळी ७ ते…

सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेला ‘बूस्टर डोस’

मनुष्यबळापासून पायाभूत सुविधांपर्यंत सर्व प्रश्न तातडीने सोडवा ; मंत्री नितेश राणेंचे आढावा बैठकीत निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक आणि अन्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि इतर सर्व आरोग्य सुविधा…

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषदेची स्वच्छता यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये!

झाडी कटिंगपासून निर्जंतुकीकरण, विसर्जनस्थळांच्या स्वच्छतेपर्यंत विशेष मोहीम; निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था मालवण : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मालवण नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या…

मालवणात बाप्पाच्या सजावटीतून ‘हरित क्रांती’ ; नगरपरिषदेकडून पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा

विजेत्यांवर रोख पारितोषिकांची बरसात ; प्लास्टिक-थर्माकोलला ठाम नकार; पुनर्वापर, स्वच्छता, जलसंवर्धन अन् वृक्षसंवर्धनाला मिळणार विशेष गुण मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला आता पर्यावरण संवर्धनाची जोड मिळणार आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत मालवण नगरपरिषदेने पर्यावरणपूरक…

डेरवणच्या वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात कोकणातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद!

‘महा-मायक्रो कॉन २०२६’मध्ये देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० प्रतिनिधींसह १५ वैद्यकीय महाविद्यालयांतील पीजी विद्यार्थी सहभागी होणार रत्नागिरी : इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद…

मालवणात भटक्या कुत्र्यांचा ‘आतंक’; नसबंदीचा निधी जातो कुठे?

मनसेचा सवाल; पालिकेला कारवाईसाठी ७ दिवसांची मुदत, अन्यथा अनोखे आंदोलन छेडणार मालवण : मालवण शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुत्र्यांची वाढती संख्या, नसबंदी मोहिमेचा अभाव आणि कुत्र्यांच्या चाव्यांनंतर शासकीय…

अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर ‘ऑन फिल्ड’!

दोडामार्ग दौऱ्यात बालकांच्या सुविधा, पोषण आहार आणि सेविकांच्या समस्यांचा आढावा बालकांचे पोषण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य; सेविका-मदतनीसांच्या कामाचे केले कौतुक दोडामार्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध…

शब्दांच्या गारलँडमधून विद्यार्थ्यांना जीवनाचा मंत्र !

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘द गारलँड ऑफ वर्डस्’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद “समाज काय म्हणेल याचा विचार न करता ध्येयाकडे वाटचाल करा” – डॉ. शिल्पा झाट्ये कट्टा : कविता केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती जीवनाकडे पाहण्याची नवी…

error: Content is protected !!