Category आरोग्य

मालवणात अवकाळी पावसाने रस्ते बनले धोकादायक ; आरोग्य सभापतींची तत्परता

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने निसरडे रस्ते केले स्वच्छ : स्वतःची वाहने करून दिली उपलब्ध मालवण : मालवण शहरात आज सकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शहरातील वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीची झाडे असल्याने त्यावरील फळे पडून वाहनांची ये जा असल्याने पूर्ण फेस…

वालावलकर हॉस्पिटल, डेरवणमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया ; चिमुकलीच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन बाहेर

चिपळूण : दापोली तालुक्यातील वणंद गावातील एका सात महिन्याच्या बाळाला एका महिन्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी बाळाच्या आई- वडिलांनी दापोली येथील बालरोगतज्ञांना दाखविले असता त्यांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. एक्स-रे मध्ये घशामध्ये सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले व…

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा

सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा…

मालवणात बुधवारी मोफत अन्नसुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळा

महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघांच्या सहयोगाने आयोजन मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सर्व प्रकारच्या अन्न व खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सहयोगाने बुधवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी २.५५ ते ७.००…

रोटरीतर्फे मालवणात २५ मार्च रोजी मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

मालवण : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ८ वा. पासून लिमये हॉस्पिटल मालवण येथे मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ…

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६१ जणांचे रक्तदान

शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण : कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली.नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन…

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मालवण : मालवण नगरपरिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या तथा पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस सोमवारी आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील आरोग्याचा मेगा कॅम्प ठरला ‘वरदान’

देवबाग मधील ९ वर्षीय मुलावर शासकीय योजनेतून मुंबईतील नामांकित रुग्णालयात मोफत हृदयाची शस्त्रक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरे (मेगा कॅम्प) घेण्यात येत आहेत. कणकवली येथे २७…

‘१०० शिल्पा कवितां’चे श्रेय झाटये कुटुंबीय व माझ्या सर्व स्टाफचे… !

डॉ. शिल्पा झाटये यांचे प्रतिपादन ; १०० इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पुस्तकातील निवडक कवितांचा संग्रह काढून मालवणातील वाचनालयांना मोफत देण्याचा मानस मालवण | कुणाल मांजरेकर येथील प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा झाटये यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘१०० शिल्पा…

मालवणात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांचे आयोजन मालवण : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने देशभरात नशा मुक्ती भारत अभियान राबविण्यात येत असून मालवण शहरात या अभियानाचा शुभारंभ मालवण नगरपालिका येथे नगराध्यक्षा…

आरोग्य सभापती पूनम चव्हाण ‘ऑन ड्युटी २४ तास’ ; आता मिशन भाजी मार्केट 

मार्केट परिसर होणार स्वच्छ ; व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कार्यवाही : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचाही पुढाकार बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका मेघा सावंत, मंदार ओरसकर यांचीही उपस्थिती मालवण : आरोग्य समितीचे सभापती पद हाती घेतल्यानंतर पूनम चव्हाण ‘स्वच्छ सुंदर मालवण शहर’ ध्यास…

आरोग्य सभापतींनी घेतलं मनावर ; भल्या सकाळीच नगरपालिकेत धडक

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा घेतला आढावा ; अनेकांची भंबेरी स्वच्छता निरीक्षक कधी मनावर घेणार ? उपस्थित होतोय सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदाचा काटेरी मुकुट परिधान केल्यानंतर झालेल्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आरोग्य…

error: Content is protected !!